¡Sorpréndeme!

Sanjay Raut vs Kirit Somaiya | सोमय्या प्रकरणावरुन राऊतांचा भाजपला टोला | Sakal

2022-04-18 121 Dailymotion

राजभवनातील पैशाला कुठे पाय फुटले?, ते कुणाच्या खात्यात गेले यासंदर्भात पोलीस अधिक तपास करतील. पण ED, IT पेक्षाही आमचे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी अशा प्रकारच्या तपासासाठी अधिक सक्षम असल्याचा टोला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांप्रमाणे विक्रांत घोटाळ्यातील आरोपीनं आधी EOW किंवा पोलिसांसमोर तपासासाठी हजर राहण्याचा उपहासात्मक सल्लाही राऊतांनी दिलाय.

#SanjayRaut #KiritSomaiya #INSVikrantScam #Sakal #SanjayRautNews #BJP #Shivsena #DevendraFadnavis #ED #UddhavThackeray #ThackerayGovernment